{
  "village_code": "272500070311870000",
  "village_name": "पिंपळे निलख",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 8326,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T15:10:44Z",
  "gone_at": "2026-11-04T12:19:44Z",
  "surveys": [
    "62/1/1ब/8"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026\nलिहुन देणार:-\nताराबाई दगडोबा गायकवाड - - -रा. पिंपळे निलख(खाता क्रमांक736) यांचे गट/सर्व्हे क्रमांक62/1/1ब/8, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nवरुणा भाऊसाहेब चव्हाण , (खाता क्रमांक :-11242)गट/सर्व्हे क्रमांक 62/1/1ब/8 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक हवेली 5 (पिंपरी) जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 36000 दिनांक 30/08/1996 प्रमाणे रक्कम रुपये 36000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. स. नं. ६२/१/१ब/ ८ मधील सामाईकात ताराबाई गायकवाड ०.०३ व सुलोचना मधुकर चौरे यांचे ०.०२ फे.क्र. ८६९ अन्वये खरेदी घेतलेले क्षेत्र सुलोचना मधुकर चौरे यांनी दस्त क्र. ४३७६/९६ अन्वये मनोहर गणेश काळे यांना विक्री केलेले असलेने व फे.क्र. ३०९१ यापूर्वीच प्रमाणीत झालेला असलेने सुलोचना मधुकर चौरे यांचे नाव सातबारावरून कमी करणेचे राहून गेलेने सदर फेरफारान्वये सुलोचना मधुकर चौरे यांचे नाव कमी केले असे.",
  "talathi": "माधुरी अविनाश खडसे"
}
