{
  "village_code": "272500070311890000",
  "village_name": "नऱ्हे",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 10944,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T15:02:46Z",
  "surveys": [
    "25/10/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 27/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nलिहुन घेणार : राजर्षी शाहू सहकारी बँक लि, कोथरूड शाखा\nलिहुन देणार : रंजना अंकुश खेडेकर , सचिन अंकुश खेडेकर , सुधीर अंकुश खेडेकर यांचे मौजे नऱ्हे येथील सर्वे नंबर 25/10/2 (यासी जुना सर्व्हे क्रं 54/10/2) यांनी दुय्यम निबंधक हवेली 2 (कसबा पेठ) यांचेकडील गहाणखत दस्त क्रमांक 26862 दिनांक 03/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 02.50 आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री रंजना अंकुश खेडेकर ,सचिन अंकुश खेडेकर ,सुधीर अंकुश खेडेकर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 07/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n25/10/2.",
  "talathi": "BHIMRAO SHESHERAO SHINDE"
}
