{
  "village_code": "272500070311890001",
  "village_name": "नऱ्हे २",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 10933,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T15:03:19Z",
  "surveys": [
    "14/1/21"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 24/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nलिहुन घेणार : आवास फ़ायनान्सीअर्स लिमिटेड , पुणे\nलिहुन देणार : सुप्रिया जनार्दन शिळीमकर व चिरंतर राजेंद्र्कुमार जाधव रा. नऱ्हे २ जुना सर्व्हे क्रमांक 19/1/21 नवीन सर्व्हे क्रमांक 14/1/21 ( नऱ्हे २ )यांनी दुय्यम निबंधक हवेली 7 ( वाघोली) यांचेकडील दस्त क्रमांक 25542 दिनांक 31/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000/- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत श्री सुप्रिया जनार्दन शिळीमकर , चिरंतर राजेंद्र्कुमार जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "BHIMRAO SHESHERAO SHINDE"
}
