{
  "village_code": "272500070311890001",
  "village_name": "नऱ्हे २",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 10941,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T15:03:19Z",
  "surveys": [
    "12/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026\nलिहुन देणार :-\nसुरेखा सुधाकर जाधवर यांच्या तर्फे विशेष नों.कु.मु.म्हणुन माधवराव उध्दवराव जाधवर यांनी मौजे नऱ्हे 2 येथील सर्व्हे नं. 12/2 (यासी जुना सर्व्हे क्रं 18/2) पैकी त्यांचेमालकीच्या असलेले क्षेत्रापैकी खालीलप्रमाणे क्षेत्र खरेदी दिली असे.\nलिहुन घेणार:-\n1) उर्मिला गुरूबा मोराळे यांनी क्षेत्र 00 हे 02 आर (म्हणजेच 2152 चौ.फुट) हि जमीन मिळकत दु. नि. हवेली क्र. 20 यांचेकडील खरेदीदस्त क्र. 6799/2013 दि. 22/11/2013 रोजी र. रु. 360000/- देऊन खरेदी केली असे.\n2) आबासाहेब नानाप्पा मुंढे व बाळासाहेब नानाप्पा मुंढे यांनी क्षेत्र 00 हे 2.47 आर (म्हणजेच 2652 चौ.फुट) हि जमीन मिळकत दु. नि. हवेली क्र. 12 यांचेकडील खरेदीदस्त क्र. 4765/2017 दि. 10/07/2012 रोजी र. रु. 355000/- देऊन खरेदी केली असे.\n3) सत्यवान दत्तात्रय हंगे यांनी क्षेत्र 00 हे 2.50 आर हि जमीन मिळकत दु. नि. हवेली क्र. 20 यांचेकडील खरेदीदस्त क्र. 2207/2012 दि. 20/03/2012 रोजी र. रु. 360000/- देऊन खरेदी केली असे.\n4) महानंदा संजय महल्ले व संजय पांडुरंग महल्ले यांनी क्षेत्र 00 हे 02 आर (म्हणजेच 2652 चौ.फुट) हि जमीन मिळकत दु. नि. हवेली क्र. 20 यांचेकडील खरेदीदस्त क्र. 719/2012 दि. 27/01/2012 रोजी र. रु. 288000/- देऊन खरेदी केली असे.\n5) शिवाजी दत्तू मुंढे यांनी क्षेत्र 00 हे 03 आर (म्हणजेच 3228 चौ.फुट) हि जमीन मिळकत दु. नि. हवेली क्र. 12 यांचेकडील खरेदीदस्त क्र. 4855/2012 दि. 10/07/2012 रोजी र. रु. 432000/- देऊन खरेदी केली असे.\n6) जगन्नाथ विष्णु खाडे यांनी क्षेत्र 00 हे 2.50 आर हि जमीन मिळकत दु. नि. हवेली क्र. 20 यांचेकडील खरेदीदस्त क्र. 2871/2012 दि. 12/04/2012 रोजी र. रु. 360000/- देऊन खरेदी केली असे.\n7) शितल शंकरराव सुर्यवंशी व संजीव तुळशीराम दाते यांनी क्षेत्र 00 हे 2.50 आर हि जमीन मिळकत दु. नि. हवेली क्र. 20 यांचेकडील खरेदीदस्त क्र. 2870/2012 दि. 12/04/2012 रोजी र. रु. 360000/- देऊन खरेदी केली असे.\n8) नवनाथ नामदेव नागरगोजे यांनी क्षेत्र 00 हे 1.54 आर (म्हणजेच 1652 चौ.फुट) हि जमीन मिळकत दु. नि. हवेली क्र. 12 यांचेकडील खरेदीदस्त क्र. 4766/2012 दि. 10/07/2017 रोजी र. रु. 250000/- देऊन खरेदी केली असे.\n9) मोहन दौलतराव ओमासे यांनी क्षेत्र 00 हे 05 आर हि जमीन मिळकत दु. नि. हवेली क्र. 20 यांचेकडील खरेदीदस्त क्र. 2869/2012 दि. 12/04/2012 रोजी र. रु. 720000/- देऊन खरेदी केली असे.\n10) तात्यासाहेब भागवत साळुंखे व अहिल्या तात्यासाहेब साळुंखे यांनी क्षेत्र 00 हे 02 आर हि जमीन मिळकत दु. नि. हवेली क्र. 20 यांचेकडील खरेदीदस्त क्र. 3016/2012 दि. 18/04/2012 रोजी र. रु. 288000/- देऊन खरेदी केली असे.\nलिहुन देणार:-\nअविनाश धर्मराज भोगील यांचे मौजे नऱ्हे 2 येथील सर्व्हे नं. 12/2 (यासी जुना सर्व्हे क्रं 18/2) मधील लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nजयश्री सहदेव काकडे यांना दुय्यम निंबधक हवेली 20 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5247 दिनांक 17/04/2018 प्रमाणे रक्कम रुपये 300000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "BHIMRAO SHESHERAO SHINDE"
}
