{
  "village_code": "272500070311940000",
  "village_name": "खराडी 1",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 30595,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-02",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T14:12:00Z",
  "surveys": [
    "38/1/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : उज्जीवन स्मॉल फायन्यास बँक लिमिटेड\nगहाणखत लिहुन देणार : दत्तु सावळाराम देंडे रा. खराडी 1 यांनी दुय्यम निबंधक हवेली 7 ( वाघोली) यांचेकडील दस्त क्रमांक 27098-2026 दिनांक 15/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2690000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 38/1/1 क्षेत्र 0.0046 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तु सावळाराम देंडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2690000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसुरेखा दिंडे (खाता क्रमांक :- 8055) ,\nभैरवनाथ दत्तू दिंडे (खाता क्रमांक :- 8055) ,",
  "talathi": "गुंजन शांताराम केसरकर"
}
