{
  "village_code": "272500070311940000",
  "village_name": "खराडी 1",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 30631,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T14:12:00Z",
  "surveys": [
    "32/2/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : मे गोदरेज फायनान्स लिमिटेड तर्फे अधिकृत सही करणार राजकुमार चौहान\nगहाणखत लिहुन देणार : सुभाष चंद्रराव शिंदे रा. खराडी 1 यांनी दुय्यम निबंधक हवेली 7 ( वाघोली) यांचेकडील दस्त क्रमांक 29996-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 23300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 32/2/1 व/2/3 क्षेत्र 0.0480 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुभाष चंद्रराव शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 23300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n32/2/1 व/2/3",
  "talathi": "गुंजन शांताराम केसरकर"
}
