{
  "village_code": "272500070311940000",
  "village_name": "खराडी 1",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 30644,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "गहाण खत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T14:12:00Z",
  "surveys": [
    "42/1/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : गहाण खत\nफेरफाराचा दिनांक : 26-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 07-10-2026\nलिहुन घेणार : जनहित नागरी सहकारी पतसंस्था, येरवडा पुणे 411006\nलिहुन देणार : चंद्रकांत नारायण कोऱ्हाळे   रा. खराडी यांनी दुय्यम निबंधक हवेली 16 (धायरी) यांचेकडील दस्त क्रमांक 21407/2026 दिनांक 07/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 42/1/2 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चंद्रकांत नारायण कोऱ्हाळे   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 058/2026-27 दिनांक 07/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गुंजन शांताराम केसरकर"
}
