{
  "village_code": "272500070311940001",
  "village_name": "खराडी २",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 30566,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T14:14:12Z",
  "surveys": [
    "13/1/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : गोदरेज फायनान्स लिमिटेड तर्फे अधिकारी अंकिता\nगहाणखत लिहुन देणार : यशवंत गणपत रणसिंग रा. खराडी २ यांनी दुय्यम निबंधक हवेली 7 ( वाघोली) यांचेकडील दस्त क्रमांक 30147-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3464000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 13/1/1 क्षेत्र 0.0186 वर बोजा दाखल करणेबाबत श्री यशवंत गणपत रणसिंग यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3464000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nप्रविण यशवंत रणसिंग (खाता क्रमांक :- 1360) ,",
  "talathi": "गुंजन शांताराम केसरकर"
}
