{
  "village_code": "272500070311940001",
  "village_name": "खराडी २",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 30577,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T12:07:13Z",
  "surveys": [
    "24/1/8"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्रीसागर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड\nगहाणखत लिहुन देणार : विजय नारायण शिंदे रा. खराडी २ यांनी दुय्यम निबंधक हवेली 2 (कसबा पेठ) यांचेकडील दस्त क्रमांक 32502-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 24/1/8 क्षेत्र 0.0116 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विजय नारायण शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nको. बॉरोअर - शुभांगी विजय शिंदे (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "सुधाकर रंगराव वावरे"
}
