{
  "village_code": "272500070311960000",
  "village_name": "चोविसावाडी",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 9869,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T14:35:13Z",
  "surveys": [
    "129/2/1अ/1ब/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि महाराष्ट्र स्टेट कॉ-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड तर्फे अधिकृत प्रतिनिधी राहुल रामचंद्र उंद्रे\nगहाणखत लिहुन देणार : माधवी अनिल गोडसे रा. चोविसावाडी यांनी दुय्यम निबंधक हवेली 2 (कसबा पेठ) यांचेकडील दस्त क्रमांक 29604-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0.01/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 129/2/1अ/1ब/2 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री माधवी अनिल गोडसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 0.01/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पुजा चंद्रकांत गिरी"
}
