{
  "village_code": "272500070311960000",
  "village_name": "चोविसावाडी",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 9899,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T14:35:13Z",
  "surveys": [
    "92"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आदित्य बिर्ला हौऊसिंग फायनान्स लि.\nगहाणखत लिहुन देणार : आश्विनी आकाश कुंभार रा. चोविसावाडी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.का-हवेली 17 यांचेकडील दस्त क्रमांक 29292-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4233750.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 92 क्षेत्र 0.0146 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आश्विनी आकाश कुंभार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4233750.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nआकाश गुलाब कुंभार (खाता क्रमांक :- 6408) ,",
  "talathi": "पुजा चंद्रकांत गिरी"
}
