{
  "village_code": "272500070311980000",
  "village_name": "चिखली",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 39073,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-08-27",
  "objection_until": "2026-09-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T14:29:01Z",
  "surveys": [
    "689"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 27/08/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 25/08/2026\nलिहुन घेणार : केंद्रिय वस्तु एवं सेवाकर पुणे -१ के प्रधान आयुक्त का कार्यालय, जी एस टी भवन ४ १ ए ससून रोड वाडिया कॉलेज के सामने पुणे यांनी इक्बाल ख्वॉजाहुसेन संगम   रा. चिखली यांचे नावे रक्कम रुपये 87952326.00/- चा बोजा गट नंबर/ सर्वे नंबर 689 वर बोजा दाखल करणेबाबत केंद्रिय वस्तु एवं सेवाकर पुणे -१ के प्रधान आयुक्त का कार्यालयअर्ज सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक जा क्र २ ३ ७ १ /२ ० २ ६ दिनांक 13/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 87952326.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "साहेराबी अबूबकर मलबारी"
}
