{
  "village_code": "272500070311980000",
  "village_name": "चिखली",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 39111,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-09-01",
  "objection_until": "2026-09-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T14:29:01Z",
  "surveys": [
    "689"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/09/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : क्र आरटीएस/अपील/178/2025\nआदेश दिनांक : 20/05/2026\nमा उपविभागीय अधिकारी यांचेकडील आदेश क्र आरटीएस/अपील/178/2025 दि 20/05/2026 अन्वये बाजूस दाखल केलेली जमीन गट नं 689 मधील फेरफार क्र 36587 हि नोंद रद्द केल्यामुळे खरेदी घेणार इक्बाल ख्वॉजाहुसेन संगम यांचे नाव कमी करून खरेदी देणार रमेश गणपत मोरे यांचे नावे पूर्ववत क्षेत्र दाखल केले असे.आदेशावरून नोंद केली आदेश दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "साहेराबी अबूबकर मलबारी"
}
