{
  "village_code": "272500070311980000",
  "village_name": "चिखली",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 39169,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-09-24",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T14:29:01Z",
  "surveys": [
    "1501"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 24/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 24/09/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार श्री छत्रपती शिवाजी महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चिखली पुणे तर्फे कायदेशीर सल्लागार संपत शंकरराव भुजबळ\nगहाणखत लिहुन देणार : कैलास सोपान ताम्हाणे रा. चिखली यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.हवेली 24 यांचेकडील दस्त क्रमांक 28621-2026 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1501 क्षेत्र 0.0346 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कैलास सोपान ताम्हाणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसह कर्जदार सुरज कैलास ताम्हाणे (खाता क्रमांक :- 8196) ,",
  "talathi": "साहेराबी अबूबकर मलबारी"
}
