{
  "village_code": "272500070311980000",
  "village_name": "चिखली",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 39226,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T14:29:01Z",
  "surveys": [
    "1648"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nताबापावती नोंद :-\nअधिकारी : मा.उपसंचालक, नगररचना व विकास विभाग पिंपरी चिंचवड महानगरपालिका\nपत्र क्रमांक : नरवि/कावि/40/56//2026\nपत्र दिनांक : 29/09/2026\nताबा पावती लिहुन देणार :-बाबूराव नाथा लोंढे व इतर यांचे तर्फे कुमु धारक मे रोहन असोसीएट्स तर्फे प्रोप्रा म्हणून सचिन बापुराव खुपसे यांनी\nताबा पावती लिहुन घेणार :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका तर्फे उपसंचालक, नगररचना तर्फे उपअभियंता अशोक बबनराव कुटे (खाता क्रमाक 6817) यांना बाजुस दाखल मौजे चिखली येथील जमीन ग नं 1648 पैकी या मिळकतीतील सोबतच्या नकाशात हिरव्या रंगाने निर्दिष्ट केलेली पिंपरी चिंचवड मनपाच्या वाढीव हद्दीच्या मंजुर विकास योजनेतील दोन 12.00 मी. रस्ते व त्यांची गोलाईने बाधित क्षेत्र 82.25 चौ क्षेत्र लिहुन दिले असे. मा.उपसंचालक, नगररचना पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांचेकडील पत्र क्र. नरवि/कावि/40/56/2026, F/PCMC/TOWN Planning 2026/00007387 दि.10/04/2026 वरुन व मा. सह दुय्यम निबंधक हवेली क्र.05 यांचेकडील दस्त क्र. 18460/2026 दस्त दिनांक 18/08/2026 रोजीचा दस्ताचे सत्य प्रतीवरून केली असे. वरीलप्रमाणे सर्व कागदपत्रे फायलीस दाखल केली असे.",
  "talathi": "साहेराबी अबूबकर मलबारी"
}
