{
  "village_code": "272500070311980000",
  "village_name": "चिखली",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 39273,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T06:33:33Z",
  "surveys": [
    "648"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026\nलिहुन देणार:-किसन गणपत जाधव यांनी बाजूस दाखल केलेली जमीन गट न 648 क्षेत्र 00 हे 50 आर पैकी क्षेत्र 00 हे 12.5 आर\nलिहुन घेणार :श्रीपती गणपत जाधव , (खाता क्रमांक :-17387)यांना खरेदी दिले असे दुय्यम निंबधक हवेली 8 (येरवडा) जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक p1582 दिनांक 15/05/1992 प्रमाणे रक्कम रुपये 100000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.तसेच सदर दस्ताची नोंद यापूर्वी 7/12 वर झालेली नाही तसेच सदर दस्ता संदर्भात कोणताही दावा दाखल नसले बाबत अर्जदार यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले वरून नोंद केली कागदपत्र दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "साहेराबी अबूबकर मलबारी"
}
