{
  "village_code": "272500070312000000",
  "village_name": "चिंचवड",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 18597,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T14:28:04Z",
  "gone_at": "2026-11-04T12:11:04Z",
  "surveys": [
    "47/11",
    "47/12"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nवाटप पत्र-\nवाटत लिहून देणार-: श्रीकांत नागेश घोडके, सुधीर बबनराव चिंचवडे, प्रदीप शांताराम आतकर\nवाटप लिहून घेणार-: लक्ष्मी नारायण आदलिंगे , नारायण नागनाथ आदलिंगे\nमौजे चिंचवड येथील जमिन सर्व्हे नंबर 47/11,यांसी एकूण क्षेत्र 00 हे 0.0463 आर अधिक पो.ख 00 हे 0.01 आर असे असून क्षेत्र 00 हे 0.0563 आर लिहून घेणार यांच्या अविभक्त हिश्श्याचे वाटपाद्वारे मिळालेले क्षेत्र 975 चौ, फुट मिळकत.( म्हणजेच 90.61 चौ मी )\n(2) लिहून देणार यांच्या अविभक्त हिश्श्याचे वाटपाद्वारे मिळालेले क्षेत्र 5082 चौ, फुट मिळकत.( म्हणजेच 472 चौ मी )\nजमिन सर्व्हे नंबर 47/12 यांसी एकूण क्षेत्र 00 हे 0.0302 आर लिहून घेणार यांच्या अविभक्त हिश्श्याचे वाटपाद्वारे मिळालेले क्षेत्र 900 चौ, फुट मिळकत\n( म्हणजेच 83.61 चौ मी )\n(2) लिहून देणार यांच्या अविभक्त हिश्श्याचे वाटपाद्वारे मिळालेले क्षेत्र 2349 चौ, फुट मिळकत ( म्हणजेच 219. चौ मी ) यांनी दुय्यम निबंधक हवेली क्रमांक 18 दस्त क्रमांक 425/2026 दिनांक-: 07/01/2026 रोजी वाटप पत्र करून दिले असे सर्व कागदपत्रे फाईलीस दाखल केले असे.",
  "talathi": "रखमाजी जिजाभाऊ काष्टे"
}
