{
  "village_code": "272500070312000000",
  "village_name": "चिंचवड",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 18598,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "अ.पा.क शेरा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T14:28:04Z",
  "gone_at": "2026-11-04T12:11:04Z",
  "surveys": [
    "260/1",
    "292/40"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 13-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 13-10-2026\nश्री.वैष्णवी शशिकांत भोईर यांनी अर्ज दिला की, जमीन मिळकत स.न./ग.न 260/1,292/40 चे ७/१२ सदरी वैष्णवी शशिकांत भोईर अ.पा.क आजी अंजना करिता अ.पा.क.म्हणून असलेली नोंद कमी करून मिळावी. असा विनंती अर्ज दिला आहे.\nवरीलप्रमाणे कागदपत्रे द्प्तरी दाखल असे.",
  "talathi": "रखमाजी जिजाभाऊ काष्टे"
}
