{
  "village_code": "272500070312000000",
  "village_name": "चिंचवड",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 18604,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T14:28:04Z",
  "surveys": [
    "128/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nखरेदी खत लिहून देणार-: (१) महादू भागुजी वाल्हेकर\nखरेदी खत लिहून घेणार-: (१) ओमप्रकाश हरचुमल जमतानी\nमौजे चिंचवड येथील जमिन सर्व्हे नंबर 128/1 यांसी एकूण क्षेत्र 3000 चौ, फुट म्हणजेच 278.81 चौ मी यांनी दुय्यम निबंधक हवेली 5 खरेदी दस्त क्रमांक 9756/1996 दिनांक-: 17/12/1996 अन्वये महादू भागुजी वाल्हेकर तर्फे कु,मु धारक म्हणून हरसरताजसिंग गुरुकिरतसिंग बुटालिया देणार राजाराम महादू वाल्हेकर , बाळू महादू वाल्हेकर , सुधा महादू वाल्हेकर , तर्फे कु,मु धारक म्हणून हरसरताजसिंग गुरुकिरतसिंग बुटालिया यांचेकडून 278. 81 चौ मी खरेदी घेतलेले आहे सदरील दस्ताची नोंद महसूल अभिलेखात फेरफार क्रमांक 9898 अन्वये घेण्यात आलेली होती तत्कालीन मंडल अधिकारी यांनी 84 कस पात्र असा शेरा दाखल करून सदरची नोंद रोजी रद्द केलेली असून त्यान्वये मा. उपविभागीय अधिकारी हवेली उपविभाग पुणे यांचेकडील आदेश क्रमांक-: आरटीएस अपील क्रमांक 02/2025 दिनांक-: 17/02/2025 रोजीचा आदेशान्वये तसेच मा. अपर तहसिलदार पिंपरी चिंचवड यांजकडील आदेश क्रमांक -: दावा क्रमांक हनो/तुकडेबंदी/एसआर/46/2025 दिनांक-: 10/06/2026 रोजीच्या आदेशावरून नोंद घेण्यात आली असे गाव दफ्तरी सर्व कागदपत्रे दाखल असे.",
  "talathi": "रखमाजी जिजाभाऊ काष्टे"
}
