{
  "village_code": "272500070312020000",
  "village_name": "आंबेगाव बु.",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 23731,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:23:46Z",
  "surveys": [
    "17/1/30"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आवास फायनान्सिअर्स लिमिटेड तर्फे अधिकारी नितीन मोरे\nगहाणखत लिहुन देणार : जया प्रकाश शिंगारे रा. आंबेगाव बु. यांनी दुय्यम निबंधक हवेली 4 (कोथरूड) यांचेकडील दस्त क्रमांक 23626-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 17/1/30 क्षेत्र 0.0050 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जया प्रकाश शिंगारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शंकर आपासाहेब दिवेकर"
}
