{
  "village_code": "272500070312040000",
  "village_name": "कोंढवे खुर्द.",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 22363,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T14:01:21Z",
  "surveys": [
    "57/12/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026\nलिहुन देणार:-\nसर्वजीत मुन्नीलाल प्रजापती यांसी मान्यता देणार संतोषकुमार उमाशंकर राजभर (खाता क्रमांक 5945) यांचे सर्व्हे क्रमांक 57/12/4, पैकी लिहुन देणार यांच्या अविभक्त हिश्शाचे संपुर्ण क्षेत्र 312.5 चौ.फुट म्हणजेच 29.04 चौ.मी. हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nउमाशंकर विरजु राजभर (खाता क्रमांक :-9340) सर्व्हे क्रमांक 57/12/4 क्षेत्र 312.5 चौ.फुट म्हणजेच 29.04 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक हवेली 12 (कोंढवा बुद्रुक) जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2862/2014 दिनांक 02/05/2014 प्रमाणे रक्कम रुपये 335000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.नोंद करुन कागदपत्रे फायलीस दाखल असे.",
  "talathi": "केतन लहु जाधव"
}
