{
  "village_code": "272500070312050000",
  "village_name": "कोंढवे बु.",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 41312,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T06:26:23Z",
  "surveys": [
    "48/1ब/13"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nराजेंद्र ज्ञानोबा आवारे यांसी मान्यता देणार रामदास रघुनाथ मोरे, वसंत ज्ञानोबा आवारे (खाता क्रमांक 24083) सर्व्हे क्रमांक 48/1ब/13, पैकी लिहुन देणार यांच्या अविभक्त हिश्याचे संपुर्ण क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी. हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nअनिकेत राजेंद्र आवारे (खाता क्रमांक :-24113) सर्व्हे क्रमांक 48/1ब/13 क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक हवेली 13 (एरंडवणा) जिल्हा पुणे यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 27052/2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे विनामोबदला बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. नोंद करुन कागदपत्रे फायलीस दाखल असे.",
  "talathi": "VIKAS VISHWAMBHAR KHOTE"
}
