{
  "village_code": "272500070312050000",
  "village_name": "कोंढवे बु.",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 41317,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-10-09",
  "objection_until": "2026-10-24",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T14:02:45Z",
  "surveys": [
    "59/1/11अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 09/10/2026\nलिहुन देणार:-\nमुकेशकुमार लक्ष्मीचंद आगरवाल यांचे तर्फे कु.मु. म्हणुन नितीन आलमचंद चोरडिया तर्फे नोंदणीकरिता वि.कु.मु.म्हणुन सुनील जवरीलाल कोटेचा यांचे सर्व्हे क्रमांक 59/1/11अ पैकी लिहुन देणार यांचे अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 0.0600 हे.आर.चौ.मी. हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nगणेश आलमचंद चोरडिया, विलास आलमचंद चोरडिया, नितीन आलमचंद चोरडिया च्या तर्फे नोंदणीकरिता वि.कु.मु.म्हणुन सुनील जवरीलाल कोटेचा (खाता क्रमांक :-24072) सर्व्हे क्रमांक 59/1/11अ क्षेत्र 0.0600 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक हवेली 7 ( वाघोली) जिल्हा पुणे यांचेकडील चुक दुरुस्ती दस्त क्रमांक 29387/2026 दिनांक 08/10/2026 व खरेदी दस्त क्रमांक 27919/2026 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 20000000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. नोंद करुन कागदपत्रे फायलीस दाखल असे.",
  "talathi": "VIKAS VISHWAMBHAR KHOTE"
}
