{
  "village_code": "272500070312050000",
  "village_name": "कोंढवे बु.",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 41352,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T12:04:46Z",
  "surveys": [
    "60/1ह/2/2/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार - चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी मिलिटेड\nगहाणखत लिहुन देणार : बाळकृष्ण चंद्रकांत जाधव रा. कोंढवे बु. यांनी दुय्यम निबंधक दु.नि.हवेली 20 यांचेकडील दस्त क्रमांक 22772-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 60/1ह/2/2/1 क्षेत्र 0.0050 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळकृष्ण चंद्रकांत जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "VIKAS VISHWAMBHAR KHOTE"
}
