{
  "village_code": "272500070312050000",
  "village_name": "कोंढवे बु.",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 41361,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T06:26:23Z",
  "surveys": [
    "59/1/4/11ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 04/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : मे शिवकृपा सहकारी पतपेढी लिमिटेड मुंबई शाखा कोंढवा, पुणे तर्फे शाखाधिकारी सतीश काकासो भोसले\nगहाणखत लिहुन देणार : बद्रीनाथ निंबा देवरे रा. कोंढवे बु. यांनी दुय्यम निबंधक हवेली 2 (कसबा पेठ) यांचेकडील दस्त क्रमांक 32443-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6570000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 59/1/4/11ब क्षेत्र 0.0150 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बद्रीनाथ निंबा देवरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6570000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nदुर्गेश बद्रीनाथ देवरे (खाता क्रमांक :- 4476) ,\nवैशाली बद्रीनाथ देवरे (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "VIKAS VISHWAMBHAR KHOTE"
}
