{
  "village_code": "272500070312050000",
  "village_name": "कोंढवे बु.",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 41372,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T14:02:45Z",
  "surveys": [
    "6/1/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 30-10-2026\nलिहुन देणार:-\nजाकीरअली अबेदअली सय्यद, अफ्रोज बानु जाकीरअली सय्यद (खाता क्रमांक 23987) यांचे सर्व्हे क्रमांक 6/1/4, पैकी क्षेत्र 200 चौ.फुट म्हणजेच 18.58 चौ.मी. हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nहैदर नसरुद्दीन शेख (खाता क्रमांक :-24102) सर्व्हे क्रमांक 6/1/4 क्षेत्र 200 चौ.फुट म्हणजेच 18.58 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक हवेली 12 (कोंढवा बुद्रुक) जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11198/2019 दिनांक 02/07/2019 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. नोंद करुन कागदपत्रे फायलीस दाखल असे.",
  "talathi": "VIKAS VISHWAMBHAR KHOTE"
}
