{
  "village_code": "272500070312050000",
  "village_name": "कोंढवे बु.",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 41381,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T12:04:46Z",
  "surveys": [
    "4/2/1/1/13"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nहक्कसोड लिहुन देणार:-\nमाया विलास किराड यांसी मान्यता देणार सुधीर भालचंद्र किराड, किरण माणिकराव ननावरे (खाता क्रमांक :- 680 ) यांचे सर्व्हे क्रमांक 4/2/1/1/13 पैकी लिहुन देणार यांच्या अविभक्त हिश्याचे क्षेत्र हे त्यांनी\nहक्कसोड लिहुन घेणार:-\nलता सुरेश किराड यांनी दुय्यम निबंधक हवेली 10 (बिबवेवाडी) यांचे कडील दस्त क्रमांक 22158/2020 दिनांक 29/12/2020 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले. नोंद करुन कागदपत्रे फायलीस दाखल असे.",
  "talathi": "VIKAS VISHWAMBHAR KHOTE"
}
