{
  "village_code": "272500070312050000",
  "village_name": "कोंढवे बु.",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 41386,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T06:26:23Z",
  "surveys": [
    "5/5/2/5"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026\nलिहुन देणार:-\nबाबा उर्फ समीर बडेखान मुलाणी, फैयाज नवाबउद्दीन शेख (खाता क्रमांक 922) यांचे सर्व्हे क्रमांक 5/5/2/5, पैकी क्षेत्र 400 चौ.फुट म्हणजेच 37.17 चौ.मी. हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nजाफर हनीफ शेख (खाता क्रमांक :-24112) सर्व्हे क्रमांक 5/5/2/5 क्षेत्र 400 चौ.फुट म्हणजेच 37.17 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक हवेली 12 (कोंढवा बुद्रुक) जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4925/2010 दिनांक 31/05/2010 प्रमाणे रक्कम रुपये 51000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. नोंद करुन कागदपत्रे फायलीस दाखल असे.",
  "talathi": "VIKAS VISHWAMBHAR KHOTE"
}
