{
  "village_code": "272500070312060000",
  "village_name": "कात्रज",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 39898,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:43:56Z",
  "surveys": [
    "33/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 13-10-2026\nलिहुन देणार:-\nप्रभाकर विठ्ठलराव कदम तर्फे क ज चे कु. मु. म्हणुन सुर्यकांत प्रभाकर कदम (खाता क्रमांक2230) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 33/अ, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1526 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0095 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nनानासो रामचंद्र कोळपे (खाता क्रमांक :-24426) सर्व्हे क्रमांक 33/अ क्षेत्र 0.0095 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक हवेली 11 (पुणे कॅम्प) जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3962/2019 दिनांक 11/03/2019 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. नोंद करुन कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आकाश हरी थोटे"
}
