{
  "village_code": "272500070312060000",
  "village_name": "कात्रज",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 39926,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:43:56Z",
  "surveys": [
    "32/3/ब/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026\nलिहुन देणार:-\nएकनाथ कोंडीबा गुजर , रघुनाथ कोंडीबा गुजर (खाता क्रमांक22164) यांचे जुना सर्व्हे क्रमांक 29/3ब नविन सर्व्हे क्रमांक 32/3/ब/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3800 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nगणपत कोंडिबा सणस ,प्रकाश मारुती सणस (खाता क्रमांक :-24479) जुना सर्व्हे क्रमांक 29/3ब नविन सर्व्हे क्रमांक 32/3/ब/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक हवेली 1 (पर्वती) जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 14768/1987 दिनांक 09/11/1987 प्रमाणे रक्कम रुपये 2000/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. नोंद करुन कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आकाश हरी थोटे"
}
