{
  "village_code": "272500070312060000",
  "village_name": "कात्रज",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 39949,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेशाने नावात दुरुस्ती",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:43:56Z",
  "surveys": [
    "63"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nमा. तहसिलदार सो. हवेली (पुणे) यांजकडील आदेश क्रमांक : हनो-2/155/एसआर/67/2026 आदेश दिनांक : 09/04/2026 व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 155 अन्वये मौजे : कात्रज येथील स.न. 63 प्रमाणे 7/12 सदरी सध्या नमुद असलेले अमिता मीरसाहेब मुल्ला ऐवजी अमिना मीरासाहेब मुल्ला अशी नावात दुरुस्ती केली असे. संगणकीकृत 7/12 मध्ये नावात दुरुस्ती करुन आदेश दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आकाश हरी थोटे"
}
