{
  "village_code": "272500070312060000",
  "village_name": "कात्रज",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 39986,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T12:01:31Z",
  "surveys": [
    "18/2अ/8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02-11-2026\nलिहून देणार : अभ्युदय को ऑप बँक लि.पुणे तर्फे\nलिहून घेणार : अनिल पांडुरंग आवटे, मनोज अनिल आवटे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 18/2अ/8 तपशिल : अभुदय को.ऑप बॅंक लि. डेक्कन जिमखाना यांजकडुन र. रु 500000/- अनिल व मनोज आवटे हि - 26046\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सहकारी बँक यांचेकडील पत्र क्र. Ref/No.ACB/DGB/315/2026-27 दिनांक 05/09/2026 व दुय्यम निबंधक हवेली 2 यांजकडील रिकन्व्हेन्स दस्त 26904/2026 दिनांक 03/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आकाश हरी थोटे"
}
