{
  "village_code": "272500070312060000",
  "village_name": "कात्रज",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 39987,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T12:01:31Z",
  "surveys": [
    "33/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02-11-2026# फेरफाराचा दिनांक:- 02-11-2026\nलिहुन देणार:-\nसुभाष प्रल्हाद खत्री (खाता क्रमांक7277) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 33/अ पैकी क्षेत्र 720 चौ. फुट म्हणजे 66.91 चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nनवनाथ लक्ष्मण चव्हाण (खाता क्रमांक :-24499) सर्व्हे क्रमांक 33/अ पैकी क्षेत्र 720 चौ. फुट म्हणजेच 66.91 चौ.मी यांना दुय्यम निंबधक हवेली 27 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 16164/2026 दिनांक 11/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 450000/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. नोंद करुन कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आकाश हरी थोटे"
}
