{
  "village_code": "272500070312060000",
  "village_name": "कात्रज",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 39993,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T12:01:31Z",
  "surveys": [
    "16/1/44"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nविशेष वसुली व विक्री अधिकारी व्दारा ज्ञानदीप को. ऑप क्रेडिट सोसायटी लि. मुंबई यांजकडील पत्र जावक क्र. ज्ञानदीप /लवाडी/९२/१६२३/५०/729/२०२६ दिनांक 17/03/2026 प्रमाणे मौजे कात्रज येथील स.नं. 16/1/44 चे ७/१२ चे इतर हक्कात दाखल वसुली अधिकारी पुणे यांचे कार्यालय व्दारा ज्ञानदीप को-ऑप केडिट सोसायटी लि.मुंबई यांचा र रु 188021/- चा जप्ती बोजा विद्या प्रदिप जगताप यांच्या हिश्यावरचा जप्ती बोजा कमी केला असे. वरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आकाश हरी थोटे"
}
