{
  "village_code": "272500070312060000",
  "village_name": "कात्रज",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 39997,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T12:01:31Z",
  "surveys": [
    "32/3/ब/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nहक्कसोड लिहुन देणार :-\nलक्ष्मी बालाजी मोडगी , दिपक बालाजी मोडगी ,संदीप बालाजी मोडगी ,ज्योती अरुण एडके, (खाता क्रमांक :- 24199) यांचे जुना सर्व्हे क्रमांक 32/3/ब नविन सर्व्हे क्रमांक 32/3/ब/1 पैकी अविभक्त हिश्याचे संपुर्ण क्षेत्र 0.06.00 हे.आर.चौ.मी.\nहक्कसोड लिहुन घेणार :-\nकिरण बालाजी मोडगी यांनी दुय्यम निबंधक हवेली 9 (कात्रज) यांचे कडील दस्त क्रमांक 18669/2026 दिनांक 21/07/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण घेतले असे. सबब 7/12 वरील हक्कसोड लिहुन देणार यांची नावे कमी केली असे. नोंद करुन कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आकाश हरी थोटे"
}
