{
  "village_code": "272500070312060000",
  "village_name": "कात्रज",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 39998,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T12:01:31Z",
  "surveys": [
    "45/3/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nलिहून देणार : श्रमजिवी नागरी सहकारी पतसंस्था मर्या काळेवाडी\nलिहून घेणार : जसराज ढलाराम राठोड\nयांनी सर्व्हे क्रमांक : 45/3/2 तपशिल : श्रमजिवी ना सह मर्या यांजकडुन र. रु.2000000/- जसराज राठोड हि - 28156 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सहकारी पतसंस्था यांचेकडील पत्र जावक क्र. 220/2024-25 दिनांक 05/02/2025 व दुय्यम निबंधक हवेली 2 यांजकडील रिकन्व्हेन्स दस्त 2834/2025 दिनांक 27/01/2025 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आकाश हरी थोटे"
}
