{
  "village_code": "272500070312060000",
  "village_name": "कात्रज",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 39999,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T12:01:31Z",
  "surveys": [
    "45/3/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nवसुली अधिकारी व्दारा श्रमजिवी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. पिंपरी पुणे यांजकडील पत्र जावक क्र. व.अ./श्रमजिवी/जप्ती बोजा कमी/156/149/2025 दिनांक 17/01/2025 प्रमाणे मौजे कात्रज येथील स.नं. 45/3/2 चे ७/१२ चे इतर हक्कात जसराज ढलाराम राठोड यांच्या हिश्यावर दाखल मे. वसुली अधिकारी पुणे यांचे कार्यालय व्दारा श्रमजिवी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. पिंपरी पुणे यांचा र रु 861735/- चा जप्ती बोजा कमी केला असे. वरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे.दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आकाश हरी थोटे"
}
