{
  "village_code": "272500070312060000",
  "village_name": "कात्रज",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 40002,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T12:01:31Z",
  "surveys": [
    "66/6/13"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nलिहून देणार : राजर्षि शाहू सहकारी बॅंक लि. पुणे\nलिहून घेणार : संपत मच्छीद्र काळे ,मीना संपत काळे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 66/6/13 तपशिल : दिनांक 06/09/2018 रोजी राजर्षी शाहु सहकारी बँक लि. चा संपत मच्छीद्र काळे यांच्या नावे र.रु.1200000/- कर्ज. - 31741\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सहकारी बँक यांचेकडील पत्र दिनांक 27/10/2026 व दुय्यम निबंधक हवेली 12 यांजकडील रिकन्व्हेन्स दस्त 31631/2026 दिनांक 30/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आकाश हरी थोटे"
}
