{
  "village_code": "272500070312080000",
  "village_name": "किवळे",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 16317,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:51:23Z",
  "surveys": [
    "73/1/1/2/2/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 19-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19-10-2026\nलिहुन देणार:- ज्योती अमोल शिंदे, दिपाली विनायक शिंदे व योगिता विजेन्द्रकुमार चव्हाण (खाता क्रमांक :- 3377 ) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 73/1/1/2/2/1 मधील लिहुन देणार यांचा संपुर्ण अविभाज्य हिस्सा हा त्यांनी\nहक्कसोड लिहुन घेणार:- प्रशांत धोंडीबा बांदेकर यांना दुय्यम निबंधक सह दु.नि.हवेली 24 यांचे कडील दस्त क्रमांक 18568/2026 दिनांक 22/06/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले. कागदपत्र दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रवि अशोक मोहरुत"
}
