{
  "village_code": "272500070312080000",
  "village_name": "किवळे",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 16320,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:51:23Z",
  "surveys": [
    "75/1क"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026\nलिहुन देणार:-\nनागनाथ विठ्ठल जाधव यांचे गट/सर्व्हे क्रमांक75/1क खाता क्रमांक 7758 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 0.0100 हे आर चौ. मी. हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nजिंदाली धोंडीआप्पा (खाता क्रमांक :-7985) यांना दुय्यम निंबधक हवेली 5 (पिंपरी) जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6150/1994 दिनांक 17/11/1994 प्रमाणे रक्कम रुपये 16000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nअर्ज, प्रतिज्ञापत्र, दस्ताची सत्यप्रत व सुची क्र. 2 दिलेवरुन नोंद केली असे. कागदपत्र दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रवि अशोक मोहरुत"
}
