{
  "village_code": "272500070312080000",
  "village_name": "किवळे",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 16330,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T12:03:28Z",
  "surveys": [
    "81/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026अधिकारी : मा. जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे कुळकायदा शाखा\nआदेश क्रमांक : पीटीके/कावि/1829/2026\nआदेश दिनांक : 14/10/2026\nमा. जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे कुळकायदा शाखा यांचेकडील आदेश क्र. पीटीके/कावि/1829/2026 दिनांक 14/10/2026 रोजीच्या आदेशान्वये मौजे किवळे ता. हवेली येथील सर्व्हे नंबर 81/1 मधिल वरद रिअल्टी एल एल पी तर्फॅ ऑथोराइज्ड डेसिगनेटेड पार्टनर कोहिनुर कार्गो ॲण्ड लाईफ़ स्पेस एल एल पी तर्फे अधिकृत प्रतिनिधी व स्वाक्षरीकर्ता उदयसिंह उर्फ युवराज उत्तमराव निंबाळकर यांचे 0 हे 11.53 आर पुरता भोगवटदार वर्ग - 2 कमी करुन भोगवटदार वर्ग - 1 करणेत येत आहे असा आदेश पारित झाल्याने इतर अधिकारामध्ये वरद रिअल्टी एल एल पी तर्फॅ ऑथोराइज्ड डेसिगनेटेड पार्टनर कोहिनुर कार्गो ॲण्ड लाईफ़ स्पेस एल एल पी तर्फे अधिकृत प्रतिनिधी व स्वाक्षरीकर्ता उदयसिंह उर्फ युवराज उत्तमराव निंबाळकर यांचे 0 हे 11.53 आर पुरता भोगवटदार वर्ग - 1 करणेत येत आहे असा शेरा दाखल केला असे. आदेश दप्तरी दाखल केला असे.",
  "talathi": "रवि अशोक मोहरुत"
}
