{
  "village_code": "272500070312080000",
  "village_name": "किवळे",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 16332,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T06:24:50Z",
  "surveys": [
    "83/2अ/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04-11-2026\nअधिकारी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका तर्फे उपसंचालक नगररचना\nआदेश क्रमांक : नरवि/कावि/44/152/2026\nआदेश दिनांक : 03/11/2026\nताबापावती नोंद :-\nगुलाब मारुती दांगट, प्रभा गुलाब दांगट, प्रशांत विलास खोजे, अतुल एकनाथ उदापुरे यांचे तर्फे कु. मु. धारक म्हणुन मे. कृष्णा असोसिएट्स तर्फे भागीदार घनश्याम आवतराम लडकानी व जीवन टिल्लूमल थदानी यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका तर्फे उपसंचालक नगररचना यांना मौजे किवळे ता. हवेली येथील सर्व्हे नं. 83/2अ/1 पै क्षेत्र 80.10 चौ मी. क्षेत्राकरिता ताबापावती दस्त करून दिलेने सदर क्षेत्रा करिता पिंपरी चिंचवड महानगरपालिका 18.00 मी. रुंद रस्ता या प्रयोजनाने बाधित नाव दाखल केले. सदरची नोंद उपसंचालक नगररचना , पिंपरी चिंचवड म.न.पा. जा. क्र. नरवि/कावि/44/152/2026 दि. 03/11/2026 यांचेकडील पत्र व सह दु. नि. हवेली क्र.05 यांचेकडील ताबापावती दस्त क्र. 25034/2026 दि.21/10/2026 आलेवरून नोंद केली. वरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रवि अशोक मोहरुत"
}
