{
  "village_code": "272500070312090000",
  "village_name": "तळवडे",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 15012,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T14:41:38Z",
  "surveys": [
    "34"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/04/2026# फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026\nलिहुन देणार:-\nधनाजी बाबासाहेब घुंबर यांचे तर्फे कु.मु. धारक म्हणून १)शितल प्रवीण पिंजण २) प्रवीण शंकर पिंजण गट क्रमांक 34 खाता क्रमांक 17492 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nप्रविण शंकर पिंजण ,शितल प्रविण पिंजण , (खाता क्रमांक :-18725) यांना दुय्यम निंबधक दु.नि.हवेली 19 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 9073 दिनांक 13/04/2026 प्रमाणे रक्कम रुपये 650000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "सविता विष्णू मोरे"
}
