{
  "village_code": "272500070312090000",
  "village_name": "तळवडे",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 15289,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-08-05",
  "objection_until": "2026-09-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T14:41:38Z",
  "surveys": [
    "153"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05-08-2026# फेरफाराचा दिनांक:- 05-08-2026\nलिहुन देणार:-\nरामभाऊ विष्णू ताम्हाणे ,बाळासाहेब विष्णू ताम्हाणे ,प्रभाकर विष्णू ताम्हाणे(खाता क्रमांक1891) यांचे गट क्रमांक 153, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2522 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nउर्मीला अनुरथ जगताप ,मिना सुभाष टोनपे ,लता संजय मुळीक, (खाता क्रमांक :-18590)गट क्रमांक 153 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक हवेली 8 (येरवडा) जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5818 दिनांक 31/10/1996 प्रमाणे रक्कम रुपये 40000/- घेऊन खरेदी दिली.व तसेच सदर दस्ताची यापूर्वी नोंद झाली नाही किंवा सदर दस्तासंबंधी कोर्टात दावा दाखल नसलेबाबत प्रतिज्ञापत्र सोबत जोडले आहे .सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. अर्ज ,दस्त व प्रतिज्ञापत्र फायलीस दाखल असे.",
  "talathi": "सविता विष्णू मोरे"
}
