{
  "village_code": "272500070312090000",
  "village_name": "तळवडे",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 15469,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T14:41:38Z",
  "surveys": [
    "48"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : दावा क्रं तुकडेबंदी/एसआर/१८/२०२४\nआदेश दिनांक : 16/09/2026\nमा . अपर तहसिलदार पिंपरी चिंचवड ता. हवेली जि. पुणे यांजकडिल आदेश क्र दावा क्र./तुकडेबंदी/एसआर/१८/२०२४ दिनांक १६/०९/२०२६ अन्वये जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश क्रमांक १० दिनांक ३/११/२०२५ व महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचेकडील दिनांक ०४/११/२०२५ रोजीच्या कार्यपध्दतीनुसार तसेच मा. उपविभागीय अधिकारी हवेली ,उपविभाग पुणे यांचे न्यायालायाकडील आदेश क्र.आरटीएस/अपील/२८९/२०२३ दिनांक १५/१२/२०२३ अन्वये मौजे तळवडे ता. हवेली जि. पुणे गट नं ४८ मधील फेरफार क्र १३२४० मंजूर करण्यात येऊन अर्जदार तुकाराम लक्ष्मण साळुंके यांच्या नावे ० हे २ आर क्षेत्राची अधिकार अभिलेखात नोंद घेण्यात आली. आदेश दफ्तरी दाखल असे.",
  "talathi": "सविता विष्णू मोरे"
}
