{
  "village_code": "272500070312090000",
  "village_name": "तळवडे",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 15471,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T14:41:38Z",
  "surveys": [
    "228"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026\nलिहुन देणार:-\nअमरदीप उर्फ अमरजित रामदुलार यादव (खाता क्रमांक4709) यांचे गट क्रमांक228, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0063 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0051 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nलिंबाजी वामनराव वैरागे , (खाता क्रमांक :-18723)गट क्रमांक 228 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0051 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि.का-हवेली 18 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 13010 दिनांक 20/10/2016 प्रमाणे रक्कम रुपये 250000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.व तसेच सदर दस्ताची यापूर्वी नोंद झाली नाही किंवा सदर दस्तासंबंधी कोणत्याही कोर्टात कोणत्याही प्रकारचा दावा दाखल नाही त्याकरिता प्रतिज्ञापत्र सोबत जोडले आहे तसेच जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश क्रमांक १० दिनांक ३/११/२०२५ व महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचेकडील दिनांक ०४/११/२०२५ रोजीच्या कार्यपध्दतीनुसार खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. अर्ज, दस्त व प्रतिज्ञापत्र फायलीस दाखल असे.",
  "talathi": "सविता विष्णू मोरे"
}
