{
  "village_code": "272500070312090000",
  "village_name": "तळवडे",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 15486,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T14:41:38Z",
  "surveys": [
    "383"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : लोणावळा सहकारी बँक मर्या. शाखा तळवडे पुणे\nगहाणखत लिहुन देणार : कानिफनाथ आत्माराम खेडेकर ,गोरखनाथ आत्माराम खेडेकर ,विशाल प्रकाश भालेकर रा. तळवडे यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.हवेली 24 यांचेकडील दस्त क्रमांक 31987-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 383 क्षेत्र 0.0400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कानिफनाथ आत्माराम खेडेकर ,गोरखनाथ आत्माराम खेडेकर ,विशाल प्रकाश भालेकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nमे. कानिफनाथ एंटरप्राइजेस तर्फे प्रोप श्री कानिफनाथ आत्माराम खेडेकर (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "सविता विष्णू मोरे"
}
