{
  "village_code": "272500070312100000",
  "village_name": "धनकवडी",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 18932,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2025-07-02",
  "objection_until": "2025-07-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T14:58:34Z",
  "surveys": [
    "23/2अ/24/5/प्लॉटनं"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/07/2025 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/07/2025\nअधिकारी : मा. उपविभागिय अधिकारी हवेली उपविभाग पुणे\nआदेश क्रमांक : आरटीएस/अपिल/ क्रं.601/2022\nआदेश दिनांक : 05/02/2025\nमा. उपविभागिय अधिकारी हवेली उपविभाग पुणे यांजकडील आदेश क्रं. आरटीएस/अपिल/ क्रं.601/2022 दिनांक 05/02/2025 च्या आदेशा अन्वये धनकवडी येथील बाजुस दाखल सर्वे नं. 23/2अ/24/5/प्लॉटनं 23 च्या कब्जेदार सदरी फ़ेरफ़ार क्रं. 17942 ने दाखल वारसांची नावे कमी करुन भार्गव शंकर मोहिते यांचे नाव दाखल केले असे. आदेशावरुन नोंद केली. आदेश दफ़्तरी दाखल असे.\n23/2अ/24/5/प्लॉटनं 23",
  "talathi": "प्रमोद रामदास इंगळे"
}
