{
  "village_code": "272500070312100000",
  "village_name": "धनकवडी",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 19309,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T06:38:01Z",
  "surveys": [
    "20/2/2अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nविजय तुकाराम खैरे यांनी अर्ज दिला की सर्वे नंबर 20/2/2अ /प्लॉट न 7 वरील खातेदार कै. विमल तुकाराम खैरे हया दिनांक 12/07/2019 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालील प्रमाणे\n1) सुधीर तुकाराम खैरे नाते : मुलगा वय : 73\n2) मुकुंद तुकाराम खैरे नाते : मुलगा वय : 68\n3) विजय तुकाराम खैरे नाते : मुलगा वय : 66\n4) सुनंदा विलास कोऱ्ह्यळे नाते : मुलगी वय : 71\n5) तुकाराम रघुनाथ खैरे नाते : पती (मयत) दि :2/4/2017.\nमयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नाही, तरी कै.विमल तुकाराम खैरे यांनी दुय्यम निंबधक हवेली 2 यांचेकडील मृत्युपत्र दस्त क्रमांक 92 /2008 दिनांक 19/04/2008 रोजी नोंदणीकृत मृत्युपत्र करुन ठेवले असुन त्यानुसार बाजूस दाखल जमिनीस 1)मुकुंद तुकाराम खैरे क्षेत्र 422.25 चौ.मी ,2)विजय तुकाराम खैरे क्षेत्र 422.25 चौ.मी यांचे नाव दाखल केले असे. अर्ज, मृत्यू दाखला, मृत्युपत्र व प्रतिज्ञा पत्र दिनांक 27 /10 /2026 यावरुन नोंद केली असे. सर्व कागदपत्रे फायलीस दाखल असे.\n20/2/2अ/प्लॉटन.7",
  "talathi": "कृष्णा विठ्ठल निकम"
}
