{
  "village_code": "272500070312110000",
  "village_name": "धानोरी",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 27498,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-08-14",
  "objection_until": "2026-09-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T14:59:16Z",
  "surveys": [
    "82/3अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/08/2026\nफेरफाराचा दिनांक:- 14/08/2026\nलिहुन देणार:-\nदशरथ नारायण परांडे (मयत वारस) सुनिता संभाजी परांडे रा. धानोरी(खाता क्रमांक11357) यांचे गट/सर्व्हे क्रमांक82/3अ, लागवडीयोग्य क्षेत्र 1.1600 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nआनंदा वामन खलसे , (खाता क्रमांक :-12427)गट/सर्व्हे क्रमांक 82/3अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक हवेली 2 (कसबा पेठ) जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 578 दिनांक 06/03/1974 प्रमाणे रक्कम रुपये 500 घेऊन खरेदी दिली. परंतु दशरथ नारायण परांडे यांचे नावे असलेले क्षेत्र १ हे १६ आर क्षेत्र हे वारस नोंद क्र २१७५४ नुसार सुभाष दशरथ परांडे यांचे नावे झाले. तद्नंतर फेरफार क्र २५४६८ कोर्टतडजोड आदेशाने वाटप करून आज रोजी सुनिता संभाजी परांडे यांचे नावे झाली. करिता सुनिता संभाजी परांडे यांचे नावे असलेल्या १ हे १६ आर क्षेत्रामधून ०.०१ आर क्षेत्र कमी करून आनंदा वामन खलसे यांचे नावे केले असे.",
  "talathi": "सुर्यकांत धोंडिबा राऊत"
}
